प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विधानपरिषद : तालिका सभापतींची नावे जाहीर

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशन कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली.
सदस्य सर्वश्री श्रीमती मनीषा कायंदे, विक्रम काळे, रामदास आंबटकर आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.

००००

Back to top button