आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 3 : विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास विधान परिषदेत वंदे मातरम्ने आज सकाळी ११.४५ कामकाजास सुरुवात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.