प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विधानसभा कामकाज : ‘वंदे मातरम्‌’ने अर्थसंकल्पिय अधिवेशनास प्रारंभ

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले असून विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ने सकाळी ११.२५ वाजता कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री-राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

०००

Back to top button