आठवडा विशेष टीम: इच्छुक उमेदवार www.hppolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करू शकतात. 30 एप्रिल 2019 अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 1063 पैकी 720 जागा कॉन्सटेबल (पुरुष), कॉन्स्टेबल (महिला) साठी 213 जागा आणि कॉन्सटेबल (ड्रायव्हर) साठी 130 जागा आहेत.1 जानेवारी 2019 रोजी वय 18-23 वर्षे मधील उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया फिजिकल स्टँडर्ड आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी (पीईटी), पीएसटी आणि लेखी परीक्षा यावर आधारित आहे.
शारीरिक चाचणी(फिजिकल स्टँडर्ड)साठी उमेदवारांना पुरुषांसाठी 5-7″ (कमीतकमी) उंची आणि स्त्रियांसाठी 5-2″ (कमीतकमी) उंची असणे आवश्यक आहे.