प्रशासकीयब्रेकिंग न्युज

मॉरीशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांचे मुंबई येथून राजकोट येथे प्रयाण

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १८ :- मॉरीशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ मुंबई येथून राजकोट, गुजरातकडे दुपारी ३.४५ वाजता प्रयाण झाले.

यावेळी केंद्र शासनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

Back to top button