आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 1 – महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.