प्रशासकीयब्रेकिंग न्युज

ग्रामीण डाक सेवक पदासाठी ५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. 11 :- भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षकडाकघरनवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 5 जून 2022 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षकडाकघरनवी मुंबई विभाग यांनी केले आहे.

https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील. अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जदाराला अर्जाचे शुल्क प्रधान डाकघरपनवेल-410206 येथे जमा करता येईल.

टपाल विभाग उमेदवारांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहितीनोंदणी क्रमांकमोबाईल क्रमांकईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत आणि अनधिकृत दूरध्वनी संदेशापासून सावध रहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे

0000

Candidates may apply for the GDS post before 5th June

Mumbai, Date 11 :- The Department of Posts Has issued Notification to Fill up the posts of Gramin Dak Sevaks. Sr. Superintendent of Post Offices, Navi Mumbai Division, Vashi is under process to fill up 67 posts of Gramin Dak Sevak as per notification at various offices under Navi Mumbai Division. The interested, willing, eligible candidates may apply for the GDS posts through Online only on website https://indiapostadsonline.gov.in  on or before 05.06.2022.

The candidate should be alert that, “Department of Posts does not make any phone calls to the candidates. The correspondence, if any, is made with candidates through respective Engaging Authority only. Candidates are advised not to disclose their personal information/registration number/mobile numbers/email ids to others and be guarded against any unscrupulous phone calls.”

The fees can be paid at Panvel Head Post Office, Panvel – 410 206. For further any details, visit on website https://indiapostgdsonline.gov.in.  check

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button