महाराणा प्रतापसिंह यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 2 :-  वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.