पालकमंत्र्यांनी केली विश्रामगृहाच्या विस्तारीत कामाची पहाणी

आठवडा विशेष टीम―

सातारा, दि.2 (आठवडा विशेष): पालकमंत्री बाळासाहेब यांनी सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरण कामाची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या.

या पहाणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा‍ नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे आदी उपस्थित होते.

पाहणी नंतर शासकीय विश्रामगृहात सैनिक स्कूलच्या विस्तारीत बांधकामाची माहिती घेतली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.