ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांनी घेतली राज्यपालांची भेट

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 8 : ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी ऑस्ट्रियाचे भारतातील व्यापार आयुक्त हांस हार्टनेजल, ऑस्ट्रियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत मौलिक जसुभाई व सल्लागार रुस्तम वकील देखील उपस्थित होते.

००००

Austrian Ambassador meets Governor Koshyari

The Ambassador of Austria to India Katharina Wieser met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. It was a courtesy call.

Trade Commissioner of Austria to India Hans Hoertnagl, Honorary Consul of Austria in Mumbai Maulik Jasubhai and Consul Rustom Vakil were also present.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.