विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन संस्थगित

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन दिनांक 3 जुलै 2022 रोजी सुरू झाले होते.

आज सोमवार दिनांक 4 जुलै 2022 रोजी संस्थगित करण्यात आले, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केली.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.