आठवडा विशेष टीम―
नवी दिल्ली, दि. ८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज ते दिल्ली भेटीवर आले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून सायंकाळी त्यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यानंतर महाराष्ट्र सदनात त्यांचे आगमन झाले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी त्यांचे स्वागत केले.
0000