Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 3 : मालदीवचे राष्ट्रपती श्री. इब्राहिम मोहमद सोलीह यांचे आज मुंबईत सकाळी 11.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
त्यांच्या स्वागतास मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.
000