प्रशासकीय

विधानपरिषद सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 17 : विधानपरिषद सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा विधानपरिषदेत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button