विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम्’ने सुरुवात

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 17 : विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला ‘वंदे मातरम्’ ने सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.