केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दिल्लीकडे प्रयाण

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. 5 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेउच्च व तंत्र आणि संसदीय कार्य मंत्री चंदकांत पाटीलशालेय शिक्षण मंत्री गिरीमहाजनवने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारमहिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार चंद्रशेखर बावनकुळेआमदार आशिष शेलारआमदार प्रवीण दरेकरआमदार संजय कुटेआमदार श्रीकांत भारतीयमाजी मंत्री विनोद तावडेपोलीस महासंचालकमुंबई पोलीस आयुक्तराजशिष्टाचार विभागातील अधिकारीउपनगरच्या जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.