१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि.10 : तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक 1 ऑक्टोबरपासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. आजपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन भेटीची वेळ सकाळी 6 ते सकाळी 8.30 ही असेल व प्रतिदिवशी 30 लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट देता येईल.

राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील. सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळविण्यात आले आहे. दिवाळीमुळे 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.   

Raj Bhavan Heritage Tours to resume from 1 Oct

 

The heritage tour of Raj Bhavan at Malabar Hill will resume from 1 October. The booking for Raj Bhavan visit has started from today. The visits were closed during monsoon.

The visits will remain open on all days except Mondays and official holidays. There will be a Diwali break of 7 days from 22 to 28 October.

The timing of the visits will be 6 am to 8.30 am.

The tour will include visit to the Sunrise Gallery, Devi Mandir, the Underground Bunker, the Gallery of Revolutionaries, Darbar Hall, Jal Vihar and the Maharashtra Formation memorial.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.