प्रशासकीयब्रेकिंग न्युज

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

आठवडा विशेष टीम―

सातारा दि.16: राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे, श्रीमंत छत्रपती सत्वशिलाराजे, श्रीमंत छत्रपती वृषालीराजे यांची भेट घेऊन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी सांत्वन केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button