Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
सातारा दि.16: राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्व. ॲड धैर्यशिल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
याप्रसंगी खासदार रणजितसिहं नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. यांनीही यावेळी कुटुंबाचे सांत्वन केले.
0000