आठवडा विशेष टीम―
मुंबई दि,2: जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अवर सचिव विठ्ठल भास्कर, किरण देशपांडे, राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे सहायक कक्ष अधिकारी उपस्थित होते.
000