आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि 2 : विदर्भातील सिंचन प्रकल्पअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पातून जास्तीत जास्त प्रमाणात सिंचन क्षमता वाढवून कृषी सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाडाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली.
००००
संध्या गरवारे/विसंअ