प्रशासकीयब्रेकिंग न्युज

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मंत्री संजय शिरसाट यांचे अभिवादन

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button