Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
नवी दिल्ली, १ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. श्री. बैस यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली.
०००