पाटोदा तहसिलच्या दबंग तहसिलदार रुपा चिञक यांना सन्मिञ पुरस्कारने सन्मानित

आठवडा विशेष|प्रतिनिधी
पाटोदा दि.०१: महाराष्ट्र शासन व अनुलोम तर्फे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजना अंतर्गत बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात सर्वात जास्त एक लाख बावन हजार धनमिटर गाळ तलावातुन काढण्यात आला असुन याला विशेष सहकार्य पाटोदा तहसिलच्या अभ्यासु दबंग तहसिलदार रुपा चिञक यांनी केल्या मुळे यावर्षीचा अनुलोम सन्मिञ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामुळे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देताना अनुलोमचे आष्टी भाग जनसेवक किशोर काकडे , गणेश कवडे , पत्रकार गणेश शेवाळे ,विशाल जाधव , प्रदीप नागरगोजे ,संपादक प्रा.बबन पवार ,सतिष गोरे ,दादा जावळे व इत्यादी.