पाटोदा दि.०६:गणेश शेवाळे―पाटोदा शहरात राहत असलेल्या एका व्यक्तीने आपली मुलगी कोरोना ना बाधित क्षेत्रात राहत असलेल्या मुलीला दिनांक 4/5/2020 रोजी सायंकाळी सात वाजता विनापरवाना चोरट्या मार्गाने जाऊन जामखेड या कोरोना बाधित क्षेत्रातून पाटोदा येथे मोटार सायकलवरा घेऊन आल्याने हि माहिती पोलिसांना कळताच शासनाचे जिल्हा बंदी आदेश व लॉक डाऊन चे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 188, 269,270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51B कोविढ उपययोजना 2020 चे कलम 11अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला फिर्यादी म्हणून पाटोदा नगरपंचायतचे लिपिक विठ्ठल नामदेव रुपनर झाले तर पुढील तपास पो ह वा.रायकर करत आहेत.