#CoronaVirus बीड: आज १ जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड दि.२२:आठवडा विशेष टीमबीड जिल्ह्यातून दि. २१ रोजी कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी पाठविलेले स्वॅब नमुन्यांपैकी ३ व्यक्तींचे अहवाल आज (Inconclusive) प्राप्त झाले आहेत.

दि. २२ रोजी पाठविलेले ४२ स्वॅब नमुन्यांपैकी १ स्वॅब नमुने अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून ३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ६ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती ६ दिवसात खात्यावर जमा होणार― धनंजय मुंडे
Next post सोयगाव येथे शासनाच्या आधारभूत किमतीने मका ,ज्वारी व बाजरी खरेदी केंद्राचे ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ