CoronaVirus बीड: आज दि.१० बुधवारी ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ,२५ अहवाल प्रलंबित

बीड दि.१०:आठवडा विशेष टीम शहराच्या मसरत नगर भागातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ३ व्यक्तींचे कोरोना कोविड-१९ RT-PCR चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बीड शहराला मोठा धक्का बसला आहे. बीडचे आणखी २५ अहवाल प्रलंबित आहेत.

आज तपासणीसाठी पाठवलेले स्वॅब –

माजलगावमधून ५८, बीडमधून ५७, अंबाजोगाई २, उपजिल्हा रुग्णालय केज १, ग्रामीण रुग्णालय आष्टी ७, उपजिल्हा रुग्णालय परळी येथून ५ जणांचे स्वॅब कोविड-१९ RT-PCR तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.