बीड दि.१५:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील काल(दि.१४) पाठवलेल्या १४३ स्वॅब अहवालात एकही रुग्ण कोरोणा कोविड-१९ RT-PCR Test पॉझिटिव्ह सापडला नाही.त्यामुळे जिल्ह्याला दिलासा दायक असे वृत्त आहे.
कोविड 19-बीड अपडेट – 14/जून/२०२०
- आज पाठविलेले स्वॅब – 143
- निगेटिव्ह अहवाल – 143
- पॉजिटिव्ह अहवाल – 00