औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद जिल्ह्यात आज दि.१५ दुपारी ६ कोरोनाबधितांची वाढ

जिल्ह्यात 1160 रुग्णांवर उपचार सुरु, दुपारी 6 रुग्णांची वाढ

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    औरंगाबाद, दि.१५:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 6 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 2812 झाली आहे. यापैकी 1502 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 150 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1160 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
    आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (1), पळशी (1),मुजीब कॉलनी (1), सोयगांव (1), हर्ष नगर (1). यामध्ये 3 पुरूष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.