बीड दि.१५:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.१५ रोजी २ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.त्यातील एक झमझम कॉलनी, बीड (पुरूष वय ३४ वर्षे) व दुसरा मसरत नगर, बीड (मुलगा वय १३ वर्षे) येथील आहे.जिल्ह्यातुन आज एकूण ६८ स्वॅब कोविड-१९ Real Time-PCR चाचणी साठी पाठवले होते त्यातील २ कोरोना पॉझिटिव्ह तर ६६ निगेटिव्ह आले आहेत.