औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद आज दि.१६ रोजी सकाळी ९३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ

जिल्ह्यात 1211 रुग्णांवर उपचार सुरु, सकाळी 93 रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि.१६:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 2918 झाली आहे. यापैकी 1549 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 158 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1211 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. मुकुंदवाडी (1), कैसर कॉलनी (1), बेगमपुरा (2), चेलीपुरा (1), उस्मानपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), ईटखेडा (2), चिखलठाणा (4), वैजापुर (1), गारखेडा परिसर (4), खोकडपुरा (1), न्यु विशाल नगर (1), बायजीपुरा (1), आंबेडकर नगर (2), बंजारा कॉलनी (2), एस.टी. कॉलनी (1), एन-9 सिडको (3), पुंडलिक नगर (3), छत्रपती नगर (2), जिन्सी राजा बाजार (2), शहानुरवाडी (11), जवाहर कॉलनी (11), जालान नगर (1), वडजे रेसिडेन्सी (1), सिल्क मिल कॉलनी (1), शिवाजीनगर (2), रोजा बाग दिल्ली गेट (2), बन्सीलाल नगर (1), बालाजी नगर (1), भाग्यनगर (3), कोहिनुर कॉलनी (1),एन-11 सिडको (3), जयभवानी नगर (1), गादीया विहार (2), दिवानदेवडी (1), सिडको (1), वाहेगाव (1), एन-11, टिव्ही सेंटर (1), शांतीपुरा, छावणी (1), रहिम नगर (1), प्रकाश नगर (1), बुध्द नगर (1), हडको, टिव्ही सेंटर (1), सुधाकर नगर (1), न्यु हनुमान नगर (1),दुधड (1), कानडगांव, ता. कन्नड (1), देवगांव रंगारी (1),लक्ष्मीनगर (1), वाळुज (1). यामध्ये 54 पुरूष आणि 39 महिला रुग्णांचा समावेश आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.