केज तालुकाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाबीड शहरब्रेकिंग न्युज

बीड जिल्ह्यात आज दि.१७ रोजी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह ,बीड शहरातील हिनानगर भागातील रुग्णाचाही समावेश

बीड दि.१७:आठवडा विशेष टीम― आज पाठवलेल्या ५८ स्वॅब पैकी ५३ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत तर ५ जणांना कोरोना कोविड-१९ विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोविड 19-बीड अपडेट

17/जून/2020
आज पाठविलेले स्वॅब - 58
निगेटिव्ह अहवाल - 53
पॉजिटिव्ह अहवाल - 05

1) 52 वर्षिय पुरुष हिनानगर, बीड
2) 38 वर्षिय पुरूष, माळेगाव ( ता.केज)
3) 36 वर्षिय महिला माळेगाव (ता.केज)
4) 62 वर्षिय पुरुष माळेगाव (ता.केज)
5) 13वर्षिय बालक, माळेगाव ( ता. केज)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.