बीड दि.१९:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातुन आज ७६ स्वॅब कोविड-१९ Real Time-PCR चाचणी साठी पाठवले होते तर त्यापैकी २ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आलेले २ पॉझिटिव्ह रुग्ण ४१ वर्षे पुरुष - छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड व ३३ वर्षे महिला - छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड येथील आहेत.