कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

Coronavirus बीड जिल्ह्यात आज(दि.२०) ९ जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.२०:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.२० रोजी पाठवलेले ७७ स्वॅब पैकी ६८ स्वॅबचा कोविड-१९ कोरोना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.तर ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

आज कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची माहिती―

  • २ व्यक्ती - २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला - रा.झमझम कॉलनी, बीड
  • १ व्यक्ती - २६ वर्षे महिला - रा. शहेनशहा नगर, बीड
  • ४ व्यक्ती - ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा - रा.बशिरगंज, बीड
  • २ व्यक्ती - ३१ वर्षे महिला, ८ वर्षे मुलगा - रा.चिंचपूर ता.धारूर (औरंगाबादहून आलेले)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.