प्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युजरोजगारविशेष बातमी

तलाठी भरती २०१९ मधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची अंतरिम निवड व प्रतिक्षा यादी जाहीर

बीड, दि.२०:आठवडा विशेष टीम― शासनामार्फत घेण्यात आलेल्या बीड जिल्हा आस्थापनेवरील तलाठी भरती-2019 मधील पदे भरण्याच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीअंती गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार यांची प्रवर्गनिहाय अंतरिम निवड व प्रतिक्षा यादी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://beed.gov.in यावर दिनांक 17 जून 2020 प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    सर्व उमेदवारांनी यावरील आपले आक्षेप लेखी स्वरुपात किंवा rdc.beed2@gmail.com या ई-मेल आयडीवर पुराव्यासह दिनांक 24 जून 2020 रोजी सायं.6.00 वा. पयंत सादर करावेत. त्यावरील निर्णयानंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीस दिलेे आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.