कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाबीड शहरब्रेकिंग न्युज

बीड जिल्हा :बीड शहरातील एक आणि पाटोदाचे चार असे आज ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.२१:नानासाहेब डिडुळ― बीड जिल्ह्यातील आज आलेल्या अहवालात पाच जण कोविड-१९ आरटी-पिसीआर चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत.त्यातील चार जण पाटोदा येथील माळी गल्ली चे आहेत.तर एक जण शहेनशहा नगर , बीड येथील आहे.

आज जिल्ह्यातुन ३१ स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठविलेले होते.त्यातील २३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत व ५ पॉझिटिव्ह आहेत.तसेच ३ अहवाल प्रलंबित आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.