औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजविशेष बातमी

औरंगाबाद जिल्ह्यात आज (दि.२५) सकाळी २३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 1831 रुग्णांवर उपचार सुरु, सकाळी 230 रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि.२५:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 4266 झाली आहे. यापैकी 2217 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 218जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1831 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आज सकाळी आढळुन आलेल्या 230 रुग्णामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेले रुग्ण 124 आणि ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण 106 आहेत. यामध्ये 77 महिला आणि 153 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. समता नगर (1), चिकलठाणा (1),नुतनकालनी (1), घाटी परिसर (1), संजयनगर मुकुंदवाडी (1), अंगुरीबाग (6), श्रीकृष्ण नगर, टिव्ही सेंटर (1), हिनानगर चिखलठाणा (1), सईदा कॉलनी (1), केशरसिंग पुरा (4), अरिहंत नगर (1), व्यंकटेश कॉलनी (1), जुने पडेगांव (4), पडेगांव (9), नक्षत्रवाडी (1),गजाजन कॉलनी (9), शिवाजी मंडी, नारेगांव (1), इंदिरा नगर, गारखेडा (2), पुंडलीक नगर (1), संत तुकाराम नगर एन-2 सिडको (3), आझाद चौक (1), शिवशंकर कॉलनी (5), गजानन नगर (1), उत्तम नगर (1), विठ्ठल नगर (1), जाधववाडी (1), राजे संभाजी नगर, जाधववाडी (2), जय भवानी नगर (7), एन-12 शिवछत्रपती नगर (1), बंजारा कॉलनी (1), जिजामाता कॉलनी (2), नवजीवन कॉलनी (2), न्यु गजानन कालनी गारखेडा (1), एन-6 सिडको (2), चिखलठाणा, बौध्दवाडा (1), अन्य (2), एन-11 मयुरनगर (1), सी-8 सिडको (1), रामनगर (1), एन-5 सिडको (1), मुजीब कॉलनी (1), द्वारका नगर (1), संभाजी नगर, एन-6 सिडको (1), शिवाजी नगर (2), हडको, एन-2 (1), एन-8 सिडको (2), नेहरु नगर, कटकट गेट (1), रामनगर एन-2 सिडको, (1), मुकुंदवाडी (1), स्वामी विवेकानंद नगर, एन-12 हडको (1), नागेश्वरवाडी (1), उदय कॉलनी (1), न्यु हनुमान नगर (1), गारखेडा परिसर (1), समर्थ नगर (4), भारतमाता नगर (1), नागसेन कॉलनी (2), कॅनॉट प्लेस (6), एन-5 (1), सिध्दार्थ नगर (1), श्रीकृष्ण नगर, एन-9(1), जयभवानी नगर (2), कैलास नगर (3), चिखलठाणा (1), आनंद नगर (1),

ग्रामीण भागातील रुग्ण

सावता नगर, लक्ष्मी माता चौक, राजंणगांव (1), शिवालय चौक, बजाजनगर (1), बजाजनगर (12), सम्यक गार्डन शेजारी, वाळुज (1), दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर (1), वडगांव कोल्हाटी , बजाजनगर (1), करमाड (1), हिवरा (2), पांढरी पिंपळगाव (1), पळशी (4), सिडको महानगर (8), जयभवानी चौक, बजाज नगर (3), यशवंती हाऊसिंग सोसा. (5), राजा हंसचंदा सोसा. बजाज नगर (2), मीराताई कालनी साई मंदिराजवळ, बजाजनगर (1), गुलमोहर हाऊ. सोसा, बजाज नगर (1), मातोश्री हाऊ सोस, बजाजनगर (1), जागृती हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (1), बीसएनएल गोदामाशेजारी (1), आंबेडकर चौक, बजाजनगर (1), शिवालय कॉलनी, बजाजनगर (1), व्दारका नगर, बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल शेजारी (1), सप्तश्रृंगी हौ.सोसा., बजाज नगर (6), साई नगर, बजाज नगर (1), गणेश हॉ. सो. बजाज नगर (1), तोरणा हौ.सोसा. बजाज नगर (2), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (1), अश्वमेघ हौ.सोसा.बजाज नगर (1), सह्याद्री हौ. सोसा. बजाज नगर (1), अर्बन व्हॅली (2), घृष्णेश्वर हॉस्पिटल परिसर, बजाज नगर (1), दत्तकृपा हौ.सो., बजाज नगर (3), दिग्विजय हौ.सो.बजाज नगर (1), शिवालय हौ.सो., बजाज नगर (3), श्रीराम प्लाझा, बजाज नगर (3),शेवता फुलंब्री (1), समर्थ नगर (2), जयसिंग नगर (5), लासुर नाका (3), शिक्षक कॉलनी (1), पदमपुर (1), मारवाडी गल्ली (1), प्रगती कॉलनी (1), फुले नगर (1), गोदावरी कॉलनी (1), गलनिंब, गंगापुर (1), माऊली नगर, गंगापुर (2), बजाज नगर, गंगापुर (1), तुर्काबाद, गंगापुर (2), मांजरी, गंगापुर (1), वाळुज, गंगापुर (3), रुग्णंचा समावेश आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button