आष्टी:अशोक गर्जे― आज दि.२६ सकाळी आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी(पिंपरखेड) येथे एक महिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
आज दि.२६ जून २०२० रोजी व्दारकाबाई पंढरीनाथ गव्हाणे या महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. मात्र कारण अध्याप स्पष्ट नाही.