बीड दि.०३:आठवडा विशेष टीम― आज पाठवलेल्या १८८ स्वॅब पैकी १७३ स्वॅब कोविड-१९ आरटी-पिसीआर चाचणी अहवालात निगेटिव्ह आले आहेत तर २ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे वृत्त आहे.तर १३ अहवाल Inconclusive अश्या स्वरुपात आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण १) वय १७ पु, रा. आजीजपुरा,बीड व २) वय २५ स्त्री, रा गिरवली ता भूम जिल्हा येथील आहेत.