बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.०५ जुलै रोजी ६ जण पॉझिटिव्ह तर २३९ जण निगेटिव्ह आले आहेत.आज २४८ जणांचे स्वॅब पाठवलेले होते. ३ स्वॅब अनिर्णित आहेत.
02 -जुना बाजार,बीड –38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा
01-संत कबीर नगर,अंबाजोगाई -40 वर्षीय महिला(अलिबाग हुन आलेली)
02- आष्टी-सुरडी ता आष्टी-30 वर्षीय महिला(मुंबई हुन आलेली)गंगादेवी ता आष्टी-65 वर्षीय पुरुष
01-परळी-58 वर्षीय पुरुष