अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19धारूर तालुकापरळी तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

CoronaVirus बीड: आज ३ जण पॉझिटिव्ह ,८ स्वॅब अनिर्णित | Three Covid19 cases reported today

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज दि.०६ जुलै रोजी १९७ स्वॅब कोविड-१९ RT-PCR चाचणी साठी पाठवले होते.आज पाठवलेल्या सदरील स्वॅब पैकी ३ जणांचे अहवाल कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह आले आहेत.१८६ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.आणखी ८ स्वॅब अनिर्णित स्वरूपात आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण―

  • ०१ -एसबीआय,परळी ३४ वर्षीय पुरुष,
  • ०१ -अशोक नगर,धारूर १० वर्षीय मुलगा(मुंबई हुन आलेला)
  • ०१ - शिक्षक कॉलनी,मोरेवाडी,अंबाजोगाई,४५ वर्षीय पुरुष (एसबीआय बँक,परळी येथील कर्मचारी)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.