आद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रेनिमित्त अंबाजोगाईत सोमवारी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन

नगरपरिषद आणि आद्यकवी मुकूंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा यांचा पुढाकार अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई नगरपरिषद आणि आद्यकवी मुकूंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व पुढाकाराने आद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अंबाजोगाईत सोमवार,दि.23 डिसेंबर रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कुस्ती स्पर्धा ही श्री मुकूंदराज … Read more

न्यु व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये 10 वा क्रीडा महोत्सव थाटात संपन्न

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुलमध्ये शनिवार,दि. 30 नोव्हेंबर रोजी 10 वा क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.क्रीडा महोत्सवाची सुरूवात श्री.योगेश्‍वरी मंदीर येथून डॉ.डी.एच.थोरात यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून ती ज्योत शाळेचा क्रीडा सचिव अभिजीत घुले याच्याकडे देण्यात आली.योगेश्‍वरी मंदीरापासुन ते शिवाजी चौक, आंबेडकर चौक,भगवानबाबा चौक मार्गे न्यु व्हिजन … Read more

RCBचा यंदाच्या आयपीएलमधील पहिलाच विजय ; बंगलोरची पंजाबवर 8 विकेट्सने मात

मोहाली(पंजाब) : विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने पंजाबचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधला सात सामन्यातील हा पहिलाच विजय आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने बंगलोरसमोर विजयासाठी १७४ धावांचे आव्हान ठेवले होते. विराट आणि ए बी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकामुळे आरसीबीने हे आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार पाडले.कोहलीने ५३ चेंडूत ६८ तर एबी डिव्हिलियर्सने … Read more

पाटोदा खालसा स्पोर्टच्या खेळाडूंची विशेष कामगिरी ; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत केली सुवर्ण पदकाची कमाई

पाटोदा (शेख महेशर): बीड येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पाटोदा येथील खालसा स्पोर्ट अॅकडमीच्या खेळाडूंनी विशेष कामगिरी करत सुवर्ण व सिल्व्हर पदकांची कमाई केल्याने खालसा स्पोर्ट अॅकडमी चे प्रशिक्षक कंकरसिंग टाक व खेळाडूंचे सर्वत्र विशेष कौतुक करण्यात येत आहे. बीड येथील छत्रपती संभाजी राजे मल्टीपरपज स्टेडीयम या ठिकाणी दिनांक १७ मार्च २०१९ रोजी … Read more

पाचोरा येथे आजपासून राज्यस्तरीय क्रिकेट आरोग्य जनजागृतीसाठी डॉक्टर्स असोसिएशनचा उपक्रम

पाचोरा(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): येथील एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .दिनांक १५ ते १७ मार्च दरम्यान दिवस दुपारी ४ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान या स्पर्धा प्रकाश झोतात संपन्न होणार असून पाचोरा हेल्थ कप सिझन दोन’या नावाने खेळावल्या जाणार आहेत. दि.१५ रोजी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या … Read more

पाचंग्रीच्या अमोल मुंढे ने ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत मिळवले ब्राँझपदक

पाटोदा ( प्रतिनिधी ) : पाटोदा तालुक्यातील पाचंग्री गावचा अमोल बाजीराव मुंढे यांनी राज्यस्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत ब्राँझपदक मिळून गावाचे नाव राज्यात गाजवले आहे. सुरवातीच्या काळा मध्ये पाटोदा येथील जय हनुमान तालीम येथे बाळासाहेब आवारे वस्ताद यांच्या मार्गदर्शना खाली सरावाला सुरुवात केली. व सध्या पुणे येथे सराव … Read more

राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सुबोध देवरेने पारीतोषिक पटकावले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील सुबोध राजरत्न देवरे या विद्यार्थ्याने नुकत्याच बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तृतीय पारितोषीक पटकावले त्याबद्दल त्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. अंबाजोगाईतील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5 वी वर्गात शिकणार्‍या सुबोध राजरत्न देवरे या विद्यार्थ्याने बीड येथे चंपावती क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन … Read more

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.२६ : अंबाजोगाई शहरातील युवा बॅडमिंटनपटु अक्षय प्रभाकर राऊतला राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार तसेच वार्ता समुहाचा नगरभुषण पुरस्कार नवनाथ घाडगे यांना तर युवा गौरव पुरस्कार डॉ.आनंद देशपांडे यांना तसेच अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेला सद्भावना पुरस्कार मिळाल्याबद्दल अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने या गुणीजनांचा सन्मान सोमवारी,दि.25 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. नगर परिषदेच्या वतीने … Read more

कुर्‍हाड येथे शिवजयंती उत्साहात संपन्न महिला क्रिडापटूंचा पुरस्काराने सन्मान महिला लेझीम पथक ठरले लक्षवेधी

तालुका प्रतिनिधी |ज्ञानेश्वर धोंडू पाटील पाचोरा :तालुक्यातील कुर्‍हाड खुर्द येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांचा पेहराव केलेल्या प्रतिकात्मक अश्वारूढ शिवरायांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सोमनाथ चौधरी यांनी शिवरायांचे पात्र सादर केले .यावेळी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने नऊवारी साडी भगवा फेटा परिधान करून मिरवणुकीची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन … Read more

पाटोदा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे सामाजिक कार्य कौतुकास्पद- सरपंच संघटनेचे दिपकराव तांबे यांचे प्रतिपादन.

जिजाऊ जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप. आठवडा विशेष | प्रतिनिधी पाटोदा: पाटोदा तालुक्यात संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून गरीब , गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेकांना चांगली मदत मिळत आहे ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन पाटोदा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष दिपकराव तांबे ( तात्या ) … Read more