महापालिकेने राबविलेला “लाईट अँड साऊंड शो” हा स्तुत्य उपक्रम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

आठवडा विशेष टीम― लाईट अँड साऊंड शो उद्या पासून सोलापूर शहरातील नागरिकांसाठी सुरू होणार लेसर शोच्या माध्यमातून नागरिकांसमोर सोलापूर शहराचा इतिहास उलघडला जाणार सोलापूर, दि.4(आठवडा विशेष):- महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील तलाव येथे “लाईट अँड साऊंड शो” हा सोलापूरकर नागरिकांसाठी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, … Read more

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून महानगरपालिका कामकाजाचा आढावा

आठवडा विशेष टीम― मुंबई. दि.4 : राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास  मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या … Read more

लम्पी आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करून रुग्णसंख्या कमी करा

आठवडा विशेष टीम― सोलापूर, दि.4  (आठवडा विशेष): राज्यामध्ये लम्पी आजाराने आतापर्यंत 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत श्री. … Read more

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करावे

आठवडा विशेष टीम― मुंबई,दि.४:  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रस्ताव/अर्ज सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी केले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय  ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक … Read more

प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 4 : शालेय जीवनात ऐकलेले, अनुभवलेले प्रबोधनात्मक विचार विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. या गोष्टी त्यांच्यासाठी पुढे अनुकरणीय होतात, प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी व्यक्त केला.  जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक … Read more

महाराष्ट्राला बलशाली करूया – विजयादशमी-दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. ४:- विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा सण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या … Read more

एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. ४ : एसटीतील २०१९ च्या भरती अंतर्गत चालक, वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य शासनाने दसऱ्याची भेट दिली आहे. या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणुकीचे तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे … Read more

लोकसहभागातून राबविणार अंगणवाडी दत्तक धोरण

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 4 : राज्यात लोकसहभागातून  अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी  सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री  मंगल प्रभात लोढा यांनी केले. अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी  … Read more

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवणार

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 4 : कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा, या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये … Read more

जास्त संवेदनशीलतेने जनसामान्यांना सेवा उपलब्ध करा – राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव

आठवडा विशेष टीम― तुमची सेवा हेच आमचे कर्तव्य सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (आठवडा विशेष) : ‘तुमची सेवा हेच आमचे कर्तव्य’ हे आपले घोषवाक्य आहे. त्यामुळे जास्त संवेदनशीलने जनसामान्यांसाठी सेवा उपलब्ध करा, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपीता सेवा पंधरवडा अंतर्गत  डॉ. जाधव यांनी आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित  सेवांचा जिल्ह्यातील प्रंलबित … Read more

चला जाणूया नदीला…

आठवडा विशेष टीम― भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी झाला. नदी परिक्रमा नेमकी कशी असेल, याचा उद्देश काय असेल याविषयी हा लेख….   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानाचे आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप, हॅलो … Read more

लम्पी चर्मरोग : राज्य शासनाच्या उपाययोजना

आठवडा विशेष टीम― राज्यासह देशात अनेक दिवसांपासून पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. लम्पी चर्मरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविल्या जात आहेत. राज्य शासनाने अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. पशुपालकांना शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती व्हावी, त्यांचे गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचा लेख.. लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून … Read more

‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रा. सुनील शिंदे यांची मुलाखत

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 4: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुनील शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर उद्या बुधवार  दि. 5 ऑक्टोबर आणि गुरुवार  दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी

आठवडा विशेष टीम― ठाणे, दि. 3 (आठवडा विशेष) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे शहरातील टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले. तसेच मॉडेल मिल कंपाऊंड येथील रास रंग ठाणे 2022 कार्यक्रमासही हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री ठाण्यातील मानाच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या  दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी … Read more

सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेल्या भूखंडांची एकत्रित माहिती गोळा करुन ‘लॅण्ड बॅंक’ तयार करावी

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 3 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे राज्यात अनेक भूखंड आहेत. यापैकी अनेक भूखंडांचा सध्या वापर होत नाही. तर बहुतेक जागांवर विविध विभागांची शासकीय कार्यालये भाडे तत्त्वावर आहेत. या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची एक ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण … Read more

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 3 : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797  म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध … Read more