पाटोदा:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे.भर उन्हाळ्यात या गाराच्या पाऊसाचे संकट ओढावले आहे.दुपारपासूनच ढगाळ वातावरण असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.या गारांच्या पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागा इत्यादींचे नुकसान झाले आहे.
पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी ,वाघिरा ,भायाळा वैद्यकिन्ही सह इतर गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाचा शिरकाव झाला आहे.परंतु पावसामुळे भर ऊन्हात गारवा निर्माण झाला आहे.