डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 19 :- सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या विज्ञानवादी, सुधारणावादी विचारांची चळवळ पुढे घेऊन जात अघोरी प्रथा व अंधश्रद्धांचं समाजातून समूळ उच्चाटन करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त (२० ऑगस्ट) आदरांजली वाहिली आहे. दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. २० :- भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच ‘सद्भावना’ दिवसानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञाही दिली. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांनी दूरसंचार आणि … Read more

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या त्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार

आठवडा विशेष टीम― गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून … Read more

उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत

आठवडा विशेष टीम― उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती मुंबई, दि. 20 : विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी … Read more

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांना अभिवादन

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. २० : भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुप्षहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना ‘सद्भावना’ दिनानिमित्त प्रतिज्ञाही दिली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान

आठवडा विशेष टीम― स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २० : नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नवी दिल्ली येथे केंद्रीय … Read more

निर्माणाधिन काम करताना नागरिक व मजूरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी – नाना पटोले

आठवडा विशेष टीम― भंडारा, दि. २० – राष्ट्रीय महामार्गावर साकोली सेंदुरवाफा शहराच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने मंजूर केलेल्या उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून सेंदुरवाफा येथे नागरिकांना सुरक्षितरित्या वाहतुकीकरिता सोईस्कर होईल असे महामार्गावर अंडरपास निर्माण करण्यात आले आहे. हे अंडरपास तोडण्यात यावे अशी सूचना प्राधिकरणाने बांधकाम करणाऱ्या कंपनीला दिली होती. सेंदुरवाफा येथील नागरिकांनी या संबंधाची तक्रार विधानसभा अध्यक्ष … Read more

राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

आठवडा विशेष टीम― नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई, दि २० : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीत … Read more

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राची मोहोर

आठवडा विशेष टीम― महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा पुरस्कार नवी दिल्ली दि. २० : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ मध्ये महाराष्ट्राने ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मोठ्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले तर लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराने देशातील पहिले तीनही क्रमांक पटकाविले आहेत. आज राज्याने … Read more