जळगाव : मेंढपाळांवर दुःखाचा डोंगर खडकदेवळा येथे 70 मेंढ्यांचा मृत्यूची दुर्दैवी घटना

पाचोरा (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे ७० मेंढ्यांचा मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे.मेंढ्या खडक देवळा धरणांमधून पाणी पिऊन रस्त्याने जात असताना ट्रकच्या आवाजाला घाबरून कॉल कालव्यात पडल्याने घटना घडली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

Get it on Google Play

[su_slider source=”media: 2626,2623,2624,2625,2622,2621″]