आ.बाळासाहेब आजबे यांचा अभूतपूर्व पॅटर्न मोफत भाजीपाला वाटपामुळे शेतकऱ्यांचा झाला सन्मान तर सामान्य जनतेला मिळाली मदत

पाटोदा:गणेश शेवाळे― जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी बांधवाना कडे पाहिले जाते जगाचा पोशिंदा शेतकरी राजा कितीही मोठे संकट आले तरी कुणापुढे झुकणार नाही व्याजाने,उसने वारी पैसे काढतील पण कुणा पुढे हात पसरणार नाहीत हा बळीराजा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसणे थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवल्याने … Read more

बीड: आष्टी मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 14 हजार मतांनी आघाडीवर

आष्टी:आठवडा विशेष टीम― बारावी फेरी पूर्ण होताच राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 14433 मतांनी आघाडीवर आहेत. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात भाजपचे विध्यमान आमदार भिमराव धोंडे यांच्या विरुद्ध भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब आजबे अशी लढत आहे.तर वंचित आघाडी कडून नामदेव सानप हे देखील रिंगणात होते.