AIIMS 2019: एम्स – एमबीबीएस चे प्रवेशपत्र उपलब्ध

आठवडा विशेष टीम―एआयआयएमएस कडून एमबीबीएस प्रवेशकरिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. mbbs.aiimsexams.org या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध केले आहेत.या वेळेस एम्स ने ‘टू-स्टेप रजिस्ट्रेशन प्रोसेस’ म्हणजे दोन टप्प्यात परीक्षेसाठी नोंदणीची सोय केली आहे.२५ आणि २६ मे या दोन टप्प्यात ‘एम्स इन्ट्रान्स टेस्ट’ होईल.