निलजई व उकणी येथील शेतजमिनीची नुकसान भरपाई संबंधीत शेतकऱ्यांना त्वरित द्यावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
आठवडा विशेष टीम― त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार यांचे आश्वासन चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोबर : निलजई व उकणी येथील शेतजमीनींच्या झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित संबंधीत शेतक-यांना देण्यात यावी. तसेच शेतातील पावसाचे पाणी काढण्याच्या दृष्टीने आवश्यक ड्रेन त्वरित तयार करण्यात यावी. येत्या दीड महिन्यात शेतातील पाणी काढण्यात आले नाही तर वेकोलीने संबंधीत शेतजमिनी … Read more