सांगली: लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही; पण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे होणार – जयंत पाटील

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही; पण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे होणार - पालकमंत्री

सांगली, दि. 18 : सांगली जिल्ह्यात मंगळवार दि. २१ पासून शंभर टक्के लॉकडाऊन आशा आशयाचे मेसेज  पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नाही. तथापि दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टंसिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक … Read more

नागपुरसाठी बुध्दिस्ट थीम पार्क – नितीन राऊत

नागपूर, दि. १८ : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुध्दिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन  स्टेडियम, वाहन विरहीत बिझनेस सेंटरचा आराखडा देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या … Read more

लॉकडाऊन काळात ५४६ सायबर गुन्हे दाखल; २८७ जणांना अटक

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि. १८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २८७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. १७ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप- २०६ गुन्हे ■ फेसबुक … Read more

नागपूर: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा ,विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला विविध कामांचा आढावा– अनिल देशमुख

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा

नागपूर, दि. 18 : येत्या काळात गणेशोत्सव, बकरी ईद आदी महत्त्वपूर्ण सार्वजनिक उत्सव सुरु होत आहेत. त्यादरम्यान राज्य शासनाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या असून, त्यांची अतिशय कडक अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी … Read more

विद्युतीकरणासाठी जिल्ह्यातील दुर्गम गावांचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

विद्युतीकरणासाठी जिल्ह्यातील दुर्गम गावांचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १८ : भौगोलिक कारणामुळे अद्यापही वीज न पोहोचू शकलेल्या दुर्गम भागातील गावांत विद्युतीकरणासाठी शासनाकडून पाऊल उचलण्यात येत आहे. जिल्ह्यातील, विशेषत: मेळघाटातील गावांचा आढावा घेऊन सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. राज्यात मेळघाट, गडचिरोली तसेच विदर्भातील उर्वरित गावांचे विद्युतीकरण पारंपरिक … Read more

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि. १८ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ८९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ०९ हजार ५४० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च … Read more

१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यातील पोलीस भरतीला वेग मुंबई, दि.१८ : राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम … Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार मुंबई, दि. 18 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून समोर आणलं. त्यातून उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दात त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली. अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा … Read more

सिप्लातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोटी रुपयांची मदत

सिप्लातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोटी रुपयांची मदत

मुंबई, दिनांक १८ : राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांना बळ देतांना सिप्ला या भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनीने ३ कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली असून नुकताच हा धनादेश कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कंपनीचे कॉर्पोरेट हेड … Read more

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि १८ : कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे, असे आवाहन गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. गृह विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना १. कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक … Read more

जुलै महिन्यात आतापर्यंत २० लाख २१ हजार अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढविण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई, दि. 18 :- राज्यातील  52 हजार 433 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 17 जुलैपर्यंत राज्यातील 97 लाख 53 हजार 533 शिधापत्रिका धारकांना 20 लाख 21 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय … Read more

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १६ लाख ७० हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मत्री छगन भुजबळ

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १६ लाख ७० हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 18 : राज्यात दि. 1 जुलै ते दि. 17 जुलै पर्यंत 870 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 16 लाख 70 हजार 840 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, … Read more

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत आले ४२ हजार ९५८ प्रवासी

२९८ विमानांद्वारे प्रवाशांचे आगमन मुंबई, दिनांक १८ : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २९८ विमानांद्वारे ४२ हजार ९५८ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १४ हजार ६११ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील १४ हजार ९९२ आणि इतर राज्यातील १३ हजार ३५५ प्रवासीही या अभियानांतर्गत मुंबईत दाखल झाले आहेत. दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत आणखी १०५ विमानांनी … Read more

पशुरोग निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

पशुरोग निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १७ : जिल्ह्यातील पशुधनाच्या लसीकरणाच्या कामात अडचण आली. मात्र, पावसाळा लक्षात घेऊन या कामाला वेग द्यावा. पशुधन हे शेतीसाठी व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे असून, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी विविध योजना- उपक्रम राबवावेत. पशुरोग निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले. पशुसंवर्धन हा शेतकरी बांधवांचा शेतीला जोडून असलेला अत्यंत … Read more

लॉकडाऊन हे अंतिम उत्तर नाही; सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शासन-प्रशासनाची भूमिका

लॉकडाऊन हे अंतिम उत्तर नाही; सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शासन-प्रशासनाची भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर असताना चर्चा करून दिशा ठरवणार : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक, दि. १७ (जिमाका वृत्त) : राज्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी सद्भावनेतून पुढाकार घेऊन लॉकडाऊन केले, मात्र त्यातून काही हाती लागत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे; पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू

सव्वासात लाख नागरिक होम क्वारंटाईन मुंबई, दि.१७: राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात … Read more